विळखा-सवुबाई - सदाचं दुकानं

(8.6k)
  • 10.2k
  • 4.1k

   धामापूर गावच्या वेशीत आल्यावर पहिल्यांदा दर्शन व्हायचं ते म्हणजे सदा पवाराच्या दुकानाच्.'सदानंद किराणा स्टोअर्स' असा डिजिटल फलक लावलेला.गावातील सर्व मंडळी सदाच्या दुकानातूनच किराणा माल भरायची. तसा सदाचा बोलका स्वभाव आणि त्याच उदारपण य