Complicated Love - 1

  • 2.1k
  • 738

Complicated Love  ( भाग 1)     रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसवर त्याने एक कटाक्ष टाकला. मनात कितीतरी प्रश्न झिंज्या पसरून नाचत होते. विचारचक्रांच्या जाळ्यात तो घेरला होता. विचारचक्रही अधिकच क्लिष्ठ बनत चालले होते. उलट - सुलट विचारांचा अग्नी भडकू लागला होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसची योग्य विल्हेवाट लावून त्याने चेहऱ्यावर थंडगार पाणी मारलं. तो दिसायला सहा फूट उंचीचा, देखणा, रुबाबदार, अतिशय गोरापान चेहरा, लांब वाढलेल्या दाढी मिश्या, अंगात पांढर टी -शर्ट आणि काळा पॅन्ट. त्यावर असलेली काळ्या रंगाची हुडी त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिकच आकर्षण बनवत होती. सुटलेल्या  बुटाची लेस बांधून तो रेल्वेच्या बाहेर पडला. रेल्वे स्टेशनवर लोकांची