अबोला मनातले सारे काही - भाग 9

  • 288
  • 96

सायलीचा भाऊ तिथून पडाल्यावर मग रात्री घडलेला तो सर्व थरार आणि रात्र कशीतरी निपटल्यावर आणि अखेर नववी सकाळ उजळले  सकाळी सचिनची मम्मी वहिनीच्या घराकडे आली आणि सांगत होती आम्ही वरती रात्री झोपलो होतो आणि सचिन खाली होता तर त्या सायलीच्या भावाने येऊन सचिनला आणखीन मारलं ती अशी म्हणत होती आम्हाला माहित नव्हतं आम्ही जेव्हा खाली उतरलो तेव्हा तो पळाला नाहीतर तिघा चौघा मायलेखा न मिळून त्याला मस्त मारलो असतो काल रात्री एवढ सगळं घडून सुद्धा सचिनच्या मनातील हवास काही कमी झाला नव्हता सकाळी सकाळी सचिनने सायलीला फोन केला त्याने तिला थेट आपल्या घरी बोलावलं सायली आधी स्पष्ट नकार देत होती नाही