सायलीच्या घरच्यांना एक विचार आला की आपली पोरगी तर त्याला विसरणार नाही याच भीतीने त्यांनी तिला तंत्र मंत्र करणाऱ्या कडे नेले आणि त्यांनी तिला एक धागा बांधून दिला रात्रीच्या अकरा वाजता सायलीच्या भावाने आपल्या फ्लॅटमध्ये काहीतरी आणून गाडलं हे सगळं वहिनी पाहत होती कारण वहिनीच्या घराजवळच सायलीचे रिकामे प्लॉट होते पण वहिनीची आणि सायलीचे नंतर भेट झाली नाही त्यामुळे वहिनी सायलीला काहीही सांगू शकली नाही आता जवळच पोडा आला होता आणि या सर्व प्रकरणा मुळे सायलीच्या घरी आणि सचिनच्या घरी प्रचंड ताणतणाव सुरू झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळीच घरामध्ये एकच खडबड उडाली होती सायली रात्रीपासून घरात दिसत नव्हती मम्मीने आणि भावाने