*******" काम झाले का? "" yess झाले.. आता उद्या पुन्हा धमाका भेटणार आहे "" yess. I was waitng for it so long.. Waiting for the surprise " आणि फोन ठेवला.."उलटा टाइम सुरु झाला आहे हरामखोरांना .... बोट तुम्ही दिले नाही पण मी पकडले..... हळू हळू पूर्ण खानदान धरून खेचून त्याचा परदाफाश करेल .". ती व्यक्ती शैतानासारखी हसली...काहीतरी नक्कीच मोठा डाव साधला गेला होता..सगळे लवकर उठले होते.. नवीन ऑफिसर काही वेळेतच तिथे येणार होती.... सगळे जण त्यांच्या स्वागताची तयारी करत होते...काही वेळातच त्यांची गाडी क्लिनिक जवळ आली.. सगळे उत्सुकतेने वाट बघत होते..गाडीतून एक शरीरयष्टी दिसायला नाजूक.. पण चेहऱ्याने चलाख,कपड्यांनी फॅशनेबल, सुगंधाने