पण हे सत्य नव्हतं वहिनीला अमोल ला आणि श्रीकांत आधीपासूनच माहित होतं की त्यांचं प्रेम प्रकार गेल्या तीन वर्षापासून सुरू होतं मात्र गावकऱ्यांना आणि बाहेरच्या लोकांना असं वाटत होतं की वहिनीने आणि अमलनेच या दोघांना बिघडवला आहे वहिनी बिचारी अतिशय साधी भोळी असल्यामुळे त्या बाईच्या बोलण्यावरती काहीच बोलू शकली नाही शांतपणे सगळं ऐकून घेत राहील नंतर पंधरा दिवसांनी सचिन श्रीकांत आणि अमोल बाहेरगावाहून कामावरून परत आल्यावर वहिनीने घडलेला सारा प्रकार अमोलला सांगितला त्यावर अमोल मनाला जाऊ दे ग काय करायचं आहे लोक काहीही बडबड तं असतात आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं काही दिवसांनी सायली परत गावाकडे आली तेव्हा ती प्रेग्नेंट होती आणि