अबोला मनातले सारे काही - भाग 12

एक वर्ष झाल्याच्या नंतर सायली पळसगाव ला परत आली ती एकटीच आली आपल्या मुलीला घेऊन तीन महिने झाले तरी ती इथून गेलीच नाही एक दिवस ती  वहिनीला भेटली वहिनीने तिला विचारले सायली तू आता इथेच आहेस तू आता आपल्या घरी का गेलीस नाही सायलीने सांगितले वहिनी मी आता त्या माणसाकडे कधीच जाणार नाही वहिनी सायली सोबत बोलत असताना सचिनने बघितले आणि सचिनला खूप राग आला एकदा दुपारच्या वेळी गावातील शांत वातावरणामध्ये बौद्ध विहाराच्या समोर असलेल्या पारिजातकाच्या सावलीत सचिन एका लाकडी खोडावर शांत बसला होता नेमकी त्याच वेळी तिथून ती वहिनी पाणी भरण्यासाठी चालली होती वहिनीला पाहताच सचिनच्या मनात विचार आला आणि