झपाटलेला वाडा - भाग 11

  • 144
  • 51

झपाटलेला वाडा - भाग 11: मूर्तीच्या डोळ्यात रक्तदहा आत्मे मुक्त झाले, असं सगळ्यांना वाटलं. मंदिर झालं. सोन्याची देवी बसली. गावात जत्रा. पण आर्यनला झोप येत नव्हती.रोज रात्री बारा वाजता त्याला आवाज यायचा. मंदिरातून. तोच आवाज. जो पहिल्या दिवशी वाड्यात आला होता. पैंजणाचा. छुन... छुन... छुन...पण आता तो पैंजण मंदिरात वाजत होता. देवीच्या पायातला.त्याला वाटलं भास असेल. पण एके रात्री तो मंदिरातच झोपला. देवीसमोर. बारा वाजले. मंदिराचा दरवाजा आपोआप बंद झाला. धाड इतका जोरात की दिवे विझले. फक्त एकच प्रकाश - देवीच्या मूर्तीतून. सोन्याची चार फूट मूर्ती चमकत होती. पण तिच्या डोळ्यातून...रक्त. काळं, घट्ट रक्त. मूर्तीच्या सोनेरी गालावरून ओघळत खाली येत