Miss'tery - भाग 13

  • 411
  • 96

दुर्गा तिच्या वाटेला निघाली पण अभय तिथून गेल्यावरच..वाट जंगली होती..सावधान चालीने ती जंगलाच्या आत खोल जाऊ लागली....वाटेत तिला दोन असामी दिसले.. तिच्याकडेच बघत होते.. पण संशयी नजरेने..दुर्गा सावधान होती.. हाताची मूठ कधी झाली तिचे तिलाच कळले नाही.. ते असामी तिच्या जवळ आले... बॉडीगार्ड वाटत होते शरीरयष्टीने. पण पेहराव सादा होता..." कोण तु? इथे काय करतेस? "" शैतानाचे फरमान, आले तुझ्या घरी.. ठेवायचे कि प्राणाला नाकारायचे... तुमचे तुम्ही ठरवा .. "त्या लोकांना कळले..हे त्या लोकांचे गुपित भाषेचे वाक्य होते... त्यांला कळले कि ही आपल्या बॉस ची चाकर आहे.. आजू बाजूला नजर फिरवून.. त्यांनी तिला रस्ता दाखवला...दुर्गा तिथून पुढे निघाली अजून दाट