कॉफी कोड आणि तू

  • 207
  • 75

कॉफी कोड आणि तू एक अनोखी ऑफिस रोमान्स कादंबरी लेखक : संकेत गावंडे  पुण्यातल्या एका IT कंपनीत सुरू झालेली ही गोष्ट आहे तन्वी आणि अद्वैतची—दोन विरुद्ध स्वभावांची, पण नकळत एकमेकांकडे ओढली जाणारी माणसं. तन्वीची बेधडक वृत्ती आणि अद्वैतचा शिस्तप्रिय स्वभाव… प्रत्येक भेटीत वाद, प्रत्येक वादामागे लपलेली काळजी आणि त्या सगळ्यांच्या मध्ये कॉफी, कोड आणि प्रेमाची एक अनपेक्षित कहाणी. कधी ऑफिसमधला एक प्रोजेक्ट आयुष्य बदलून टाकतो, तर कधी एक व्यक्ती… ❤️