प्रेम करावे. पण...

  • 692
  • 246

प्रेम करावे. पण...........?          प्रेम व विवाह. या एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघांचाही परस्पर संबंध आहे. जसं प्रेम झालं की त्यातून विवाह होत असतो. पुर्वी तसंच व्हायचं. जे पुर्वीच्या पिढीला पसंत नव्हतं. ज्यातून त्या काळातील लोकं प्रेमाला विरोध करीत असत. कारण प्रेम जर झालं तर हमखास विवाह व्हायचे. प्रेमातून धोके देण्याचे प्रमाण फारच कमी होते. त्यातच विभिन्न जितीतील प्रेम करणारी मुलं अशा प्रेमातून पुढे विवाह करीत अफल्यानं घरातील लोकांची व घराची बदनामी होत असे. एवढी बदनामी होत असे की लोकं संबंधित कुटुंबाला ताणे मारत असत. त्यांना वाळीत टाकत असत. त्यांचं जगणं कठीण करुन टाकत असत. ज्यातून त्या