३ मणि

  • 492
  • 162

सगळ्यात आधी माझी आणि सौरभची मैत्री झाली आणि मग आम्हाला भेटली कावेरी.   एकदा मला पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली म्हणून मी कळ सोसून, संयम ठेवून संध्याकाळची वाट पाहीली अणि पाणीपुरी खायला गेले मला पाणीपुरी प्लेट मध्ये घेण्यापेक्षा एक एक बनवून खायला मजा येते म्हणून मी तशीच खात होते माझ्या सहा पुऱ्या झाल्या होत्या पण ते काकांच्या लक्षात आले नाही म्हणून ते मला सातवी पूरी सुद्‌धा देत होते आणि मी आणखी खुश झाले की मला एक पुरी जास्त मिळणार पण तिथे एक मुलगा सुद्धा पाणीपुरी खायला आला पण तो त्या काकांना म्हणाला 'ओ काका, सहा पुऱ्या झाल्यात त्यांच्या' असं ऐकल्यावर काका