बँक ही ग्राहकांनी कष्टाने कमावलेला पैसा जमा करण्याची आणि तो सुरक्षित ठेवण्याची एक विश्वासार्ह जागा असते. आपल्या पैशाची सुरक्षितता, आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकता आणि बँकेच्या विविध सेवांची संपूर्ण माहिती मिळणे हा प्रत्येक ग्राहकाचा अधिकार आहे. बँकेतील काही कर्मचाऱ्यांचा स्वभाव, त्यांची ग्राहकांशी वागण्याची पद्धत आणि ग्राहकांच्या अडचणी समजून घेण्याची तयारी यावर बँकेच्या सेवेचा अनुभव अवलंबून असतो. असाच आलेला एक अनुभव आणि ग्राहकांच्या अपेक्षा!