प्रिय सोना..पुण्यातून परत आल्यावर लगेच तू कुर्ग ट्रिप प्लान केलीसएक कार भाड्याने घेऊन आपण तिकडचे हॉटेल बुक केलेचार दिवस ...
प्रिय सोना.दुसऱ्या टूर मध्ये आपण जेव्हा आपण लखनौ येथे होतोतेव्हा विमान तळावर सहज तू मुलाला फोन लावलासत्याला सांगितलेस 15 ...
“सुनयना आज इन नजारोको तुम देखोऔर मै तुम्हे देखते हुए देखु “येसुदास गात होता अगदी तन्मयतेनेऑफिस समोरच्या टपरीमध्ये दुपारची ...
प्रिय सोना..आता आपली पिलू मोठी होत होतीआपली जबाबदारी थोडी कमी होत होतीतुला जास्त वेळ बसले की मूळव्याधीचा त्रास सुरू ...
प्रिय सोना..रिटायरमेंट नंतर चार पाच दिवस इकडे तिकडे आवरा आवरी करण्यात गेलेमाझे पेन्शन पेपर्स, बँकेचे इतर सर्व डॉक्युमेंट तू ...
प्रिय सोना ..मी माझा राजीनामा तर पाठवून दिलाएक महिना नोटीस पिरियड होता महिन्याभरात त्याची स्वीकृती होणार होतीमी हळूहळू माझे ...
प्रिय सोना ..आता बँकेतील माझे कोल्हापूरचे करिअर सुरू होणार याचा मला खूप आनंद झाला होताएखादी छोटीशी चांगली शाखा मिळून ...
प्रिय सोना..येथे माझ्या लेखनाच्या निस्सीम चाहत्या असणाऱ्या दोन मैत्रिणी इथे मला भेटल्यात्यांनी मला खूप जीव लावलाएकदा माझा वाढदिवस त्यांनी ...
प्रिय सोना …त्यानंतर त्या दुकान मालकांच्या घरी आपले जाणे होऊ लागलेत्यांना तुझा खूप लोभ होतातुझ्या गप्पा गोष्टीत काहीतरी शिकायला ...
प्रिय सोना..तुझा कोल्हापुरात असलेला दवाखाना बंद करण्याच्या formality पूर्ण करीत इकडे बदलीच्या गावी सोबत घेऊन जाण्याच्या सामानाची आवरा आवर ...