रात्र... मुंबईच्या चमचमणाऱ्या दिव्यांपासून दूर... एक असा रस्ता होता, जिथे फक्त काळोखाचं राज्य होतं. आकाशात काळे ढग जमा झाले होते. पावसाचे छोटे छोटे थेंब काळ्या रस्त्यावर पडत होते. त्या शांततेला भेदत एक काळी आलिशान कार वेगाने पुढे जात होती. कारच्या मागच्या सीटवर बसलेला तरुण लॅपटॉपवर काही फाईल्स पाहत होता. चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता...
फक्त तुझ्याच साठी - 1
फक्त तुझ्याचसाठी....रात्र...मुंबईच्या चमचमणाऱ्या दिव्यांपासून दूर...एक असा रस्ता होता, जिथे फक्त काळोखाचं राज्य होतं.आकाशात काळे ढग जमा झाले होते.पावसाचे छोटे थेंब काळ्या रस्त्यावर पडत होते.त्या शांततेला भेदत एक काळी आलिशान कार वेगाने पुढे जात होती.कारच्या मागच्या सीटवर बसलेला तरुण लॅपटॉपवर काही फाईल्स पाहत होता.चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता...डोळ्यांत तीक्ष्ण नजर...आणि हातात ब्लॅक कॉफीचा कप.आर्यवीर खुराणा.खुराणा ग्रुपचा मालक.ज्याच्या नावाने शेअर मार्केटमध्ये हालचाल व्हायची.ज्याच्यासोबत व्यवसाय करणे म्हणजे अनेकांसाठी स्वप्न होतं...आणि ज्याच्याशी शत्रुत्व घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं."Sir..."समोर बसलेल्या बॉडीगार्डने अचानक आरशातून मागे पाहिलं."Something feels wrong."आर्यवीरने लॅपटॉप बंद केला नाही.फक्त शांत आवाजात विचारलं,"Wrong?""Yes sir... आपला रस्ता बदललेला आहे...आणि मागची गाडी गेल्या दहा मिनिटांपासून ...Read More
फक्त तुझ्याच साठी - 2
️फक्त तुझ्याचसाठी....️रात्र...मुंबईच्या चमचमणाऱ्या दिव्यांपासून दूर...एक असा रस्ता होता, जिथे फक्त काळोखाचं राज्य होतं.आकाशात काळे ढग जमा झाले होते.पावसाचे छोटे थेंब काळ्या रस्त्यावर पडत होते.त्या शांततेला भेदत एक काळी आलिशान कार वेगाने पुढे जात होती.कारच्या मागच्या सीटवर बसलेला तरुण लॅपटॉपवर काही फाईल्स पाहत होता.चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता...डोळ्यांत तीक्ष्ण नजर...आणि हातात ब्लॅक कॉफीचा कप.आर्यवीर खुराणा.खुराणा ग्रुपचा मालक.ज्याच्या नावाने शेअर मार्केटमध्ये हालचाल व्हायची.ज्याच्यासोबत व्यवसाय करणे म्हणजे अनेकांसाठी स्वप्न होतं...आणि ज्याच्याशी शत्रुत्व घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं."Sir..."समोर बसलेल्या बॉडीगार्डने अचानक आरशातून मागे पाहिलं."Something feels wrong."आर्यवीरने लॅपटॉप बंद केला नाही.फक्त शांत आवाजात विचारलं,"Wrong?""Yes sir... आपला रस्ता बदललेला आहे...आणि मागची गाडी गेल्या दहा मिनिटांपासून ...Read More
फक्त तुझ्याच साठी - 3
️फक्त तुझ्याचसाठी ️3शांत पणे खाली उतरला.पावसाचे थेंब त्याच्या सूटवर पडत होते.समोर उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहत राहिले.कारण त्यांना अपेक्षा घाबरलेला उद्योगपती.भेदरून त्यांच्या कडे जीवनाची भिक मागेल...पण त्यांना माहिती न्हवते त्यांच्या समोर उभ होत....एक शांत वादळ.त्याने समोरच्या माणसाकडे पाहिलं."तुला खरंच वाटतं..."तो थांबला."...की मला घाबरवण्यासाठी इतकंच पुरेसं आहे?"समोरचा माणूस काही बोलणार इतक्यात...आर्यवीरची नजर त्याच्यावर स्थिर झाली.त्या नजरेत इतका आत्मविश्वास होता की समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी झाला....रात्रीच्या त्या काळोख्या रस्त्यावर...पावसाचा आवाज वाढत चालला होता.समोर उभ्या असलेल्या माणसांना अजूनही विश्वास बसत नव्हता की हा तरुण एवढा शांत कसा काय आहे.त्यांच्याकडे संख्या होती...हत्यार होती..आणी तो एकटा निशस्त्र पण तरी ही इतकी हिम्मत...त्याच्या डोळ्यांत काहीतरी ...Read More
फक्त तुझ्याच साठी - 4
️फक्त तुझ्याचसाठी ️4आर्यवीर हळूहळू त्या हल्लेखोरांकडे वळला.तो गुंड अजूनही स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता."तू कोण आहेस?"त्याने शेवटी विचारलं.आर्यवीर काही शांत राहिला.मग तो हळू आवाजात म्हणाला—"तुला माझं नाव माहीत नव्हतं... आणि तरीही तू माझ्यावर हल्ला केलास."आर्य वीर त्या गुंडा समोर हलका वाकला.. आणी त्याच्या कानात कुबुजला..."Imagine what happens when you know my name."त्या वाक्यानंतर तिथे शांतता पसरली.त्याची ती थंड आणी तीक्ष्ण नजर त्या गुंडाचे हृदय थरथरून टाकत होती..समोर उभा असलेला व्यक्ती फक्त बिजनेस मन न्हवता... तर गुंड ही होता... असा गुंड जो त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचा होता..आणी या बिझनेस क्षेत्रात फक्त एकच असा होता...एक माणूस घाबरत कुजबुजला,"आर्यवीर..."दुसऱ्याने त्याच्याकडे पाहिलं."काय?"तो हळू आवाजात ...Read More
फक्त तुझ्याच साठी - 5
️फक्त तुझ्याच साठी ️हॉटेलच्या पोर्चमध्ये...एकामागून एक जगप्रसिद्ध उद्योगपतींच्या गाड्या थांबल्या होत्यामीडिया कॅमेऱ्यांचे फ्लॅश सतत चमकत होते...सगळे बिझनेस टायकून आलेले पण ते लोक ज्याची वाट पहात होते.. तो अजून आला न्हवता..अचानक...दूरवरून काळ्या रंगाच्या आलिशान गाड्यांचा ताफा वेगाने हॉटेलकडे येताना दिसला.पहिली...दुसरी...तिसरी...पूर्ण ताफा हॉटेलसमोर येऊन एका रेषेत थांबला..आणी इतका वेळ आळसलेले मीडिया वाले पटपट पुढे आले... त्याचा एक फोटो घेण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरु होती..क्षणात ब्लॅक सूटमधील कमांडोज गाड्यांमधून उतरले.संपूर्ण परिसर त्यांच्या संरक्षण कवचात गेला.मीडियाचा गोंधळ एका क्षणात शांत झाला.सर्वांच्या नजरा त्या मधल्या गाडीवर खिळल्या.ड्रायव्हर सीटमधून एक तरुण खाली उतरला.उंच बांधा...तल्लख नजर...काळा सूट...तो होता...कबीर.आर्यवीरचा सर्वात विश्वासू माणूस...मित्र...पर्सनल सेक्रेटरी...आणि त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारा.त्याने ...Read More
फक्त तुझ्याच साठी - 6
️फक्त तुझ्याच साठी ️पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी खिडकीच्या पडद्यामधून अलगद आत शिरत तिच्या शांत, निरागस चेहऱ्यावर हलकासा स्पर्श केला... जणू सोनेरी किरणांनाही तिच्या सुकुमार रूपाला स्पर्श करण्याचा मोह आवरला नव्हता.खोलीत प्रसन्न शांतता पसरली होती...भिंतीवर लटकलेल्या श्रीकृष्णाच्या छोट्याशा फ्रेमवर पडणारा सूर्यप्रकाश, खिडकीतून आत येणारा गार वारा आणि त्या वाऱ्याबरोबर हलकेच डोलणारे पडदे... सगळंच वातावरण मनाला विलक्षण शांत करणारे होते.पांढऱ्याशुभ्र उशीवर तिचा निरागस चेहरा विसावला होता.तिचे मोठे, रेखीव डोळे अजूनही लांबसडक पापण्यांच्या आड शांतपणे मिटलेले होते. गुलाबी, कोरीव ओठांवर नकळत उमटलेलं हलकंसं हसू... नितळ गोरा वर्ण... सरळ, सुबक नाक... आणि गालांवर झोपेमुळे उमटलेली कोवळी लालसर छटा...लांबसडक काळेभोर केस अर्धे उशीवर तर अर्धे ...Read More
फक्त तुझ्याच साठी - 7
पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी खिडकीच्या पडद्यामधून अलगद आत शिरत तिच्या शांत, निरागस चेहऱ्यावर हलकासा स्पर्श केला... जणू त्या सोनेरी किरणांनाही सुकुमार रूपाला स्पर्श करण्याचा मोह आवरला नव्हता.खोलीत प्रसन्न शांतता पसरली होती...भिंतीवर लटकलेल्या श्रीकृष्णाच्या छोट्याशा फ्रेमवर पडणारा सूर्यप्रकाश, खिडकीतून आत येणारा गार वारा आणि त्या वाऱ्याबरोबर हलकेच डोलणारे पडदे... सगळंच वातावरण मनाला विलक्षण शांत करणारे होते.पांढऱ्याशुभ्र उशीवर तिचा निरागस चेहरा विसावला होता.तिचे मोठे, रेखीव डोळे अजूनही लांबसडक पापण्यांच्या आड शांतपणे मिटलेले होते. गुलाबी, कोरीव ओठांवर नकळत उमटलेलं हलकंसं हसू... नितळ गोरा वर्ण... सरळ, सुबक नाक... आणि गालांवर झोपेमुळे उमटलेली कोवळी लालसर छटा...लांबसडक काळेभोर केस अर्धे उशीवर तर अर्धे तिच्या खांद्यावर अलगद ...Read More
फक्त तुझ्याच साठी - 8
️️फक्त तुझ्याचसाठी ️तेवढ्यात बाथरूमचं दार उघडलं...आणि केस टॉवेलने पुसत सई बाहेर आली."काय गं?""सकाळपासून कोणाचं कौतुक सुरू आहे?"गौरीने छाती पुढे हसत तिच्या गालावर हलकी चिमटी काढली."स्वतःचं कौतुक स्वतःच करणारी एकच व्यक्ती आहे या जगात...""आणि ती म्हणजे..."दोघी एकाच वेळी म्हणाल्या..."गौरी!"पुन्हा एकदा घरभर हसण्याचे आवाज घुमले...साधा पण अतिशय नेटका ऑफ-व्हाइट कुर्ता, निळी जीन्स,.. स्टेट केलेले केस व्यवस्थित क्लचर मध्ये अडकवून तिने ओठांना लीप बाम लावला...बस झाला तिचा मेकअप...हातात फाईल आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास...ती इंटरव्हिव साठी तयार झाली ...मनात थोडी भीती होती... पण तरी ही ती स्वतःला शांत करतआरशासमोर उभी राहून तिने एक दीर्घ श्वास घेतला."ऑल द बेस्ट, सई...तू बेस्ट आहेस... आणी आजचा इंटरव्हिव ...Read More