" ब्रेकिंग न्यूस " "असे कळले आहे कि, भारतातील आसाम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, करणाटका या राज्यांमधून कित्येक मुली,बायका, छोटी मुलं ही सगळी बेपत्ता असल्याचे समोर येत आहे.ही सगळी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलीस लोकांनी काही शोध वैगरे घेतला का नाही याचा सवाल आता पूर्ण भारत करत आहे. बेपत्ता असलेली काही जने ही गरीब कुटुंबातली आहे, काही श्रीमंत घराण्याची आहेत आणि काही सामान्य घरातली आहेत.प्रॉपर कोणाला टार्गेट करण्यात आले का नाही हे सध्या अस्पष्ट.या लोकांचे काय केले जाते हे अद्याप माहिती नाही.हे कोन्ही केले याचा शोध अजून घेतला गेला नाहीये.....". टीव्ही बंद करत इन्स्पेक्टर आरोही सरपोतदार सोफ्यावर आडवी झाली . या सगळ्या मीडिया प्रकरणामुळे पोलीस बिनाफुकट बदनाम होत आहे असे तिला वाटले.

1

Miss'tery - भाग 1

" ब्रेकिंग न्यूस ""असे कळले आहे कि, भारतातील आसाम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, करणाटका या कित्येक मुली,बायका, छोटी मुलं ही सगळी बेपत्ता असल्याचे समोर येत आहे.ही सगळी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलीस लोकांनी काही शोध वैगरे घेतला का नाही याचा सवाल आता पूर्ण भारत करत आहे.बेपत्ता असलेली काही जने ही गरीब कुटुंबातली आहे, काही श्रीमंत घराण्याची आहेत आणि काही सामान्य घरातली आहेत.प्रॉपर कोणाला टार्गेट करण्यात आले का नाही हे सध्या अस्पष्ट.या लोकांचे काय केले जाते हे अद्याप माहिती नाही.हे कोन्ही केले याचा शोध अजून घेतला गेला नाहीये.....". टीव्ही बंद करत इन्स्पेक्टर आरोही सरपोतदार सोफ्यावर ...Read More

2

Miss'tery - भाग 2

Aaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa" या चित्काराने संपूर्ण रूम शहारले. त्या ओरडण्यात दुःख दुथडी भरून वाहत होते. ती देवाला न्यायसाठी साकडे घालत होती."Ahhh"या स्वप्नातून आरोही ताडकन जागी झाली.घामाने डबडबलेली होती ती. ते स्वप्न तिला पुन्हा पडून गेले. तिचा भूतकाल तिला सोडत नव्हता.असे वाटत होते कि तो भूतकाळ तिच्या सावलीला म्हणत होता.आरोही:- आई - बाबा, मिनू हा अंधार कितीकाळ माझ्या मागे राहील.तुम्ही गेलात ह्याचा त्रास मला अजून होतो. आणि हा भूतकाळ ते सारखं रिप्ले करून माझे ताण आणखी वाढावंत असतो. केव्हा ही भुयार संपेल? केव्हा मी शांततेने जगू शकेल?एका कोपऱ्यातून हळूच आवाजात भूतकाळ(भूतकाळ:- जेव्हा तुझा बदला पूर्ण होईल आणि या तिघांला आणि मुख्य तुला ...Read More

3

Miss'tery - भाग 3

अभय रागात पोलीस स्टेशन च्या बाहेर आपल्या जीप जवळ आला." uughhh damnnnn.त्या म्हाताऱ्याला जास्तच पंख फुटले आहेत. मोठा आहे म्हणून सोडले नाहीतर मग कधीच बेदखल केले असतं इथून.पण जर मी हे केले असते तर मग कोण्हीच माझ्यावर विश्वास ठेवला नस्ता, आणि मला हे नको आहे. सो मग calm down, calm down ‍‍‍." चेहऱ्यावर एक मंद हास्य चिकटवून तो आपल्या कामाला रुजू झाला.आरोही leave घेऊन आपल्या घरी निघाली. तिची बस आली म्हणून ती पटकन धावत गेली आणि पकडली एकदाची बस! बस मध्ये चडल्यावर तिने लगेच तिकीट काढले आणि एका जागेवर जाऊन उभे राहून दुर्गाला फोन लावला." हॅलो दुर्गा, मी निघाले ...Read More

4

Miss'tery - भाग 4

आरोही आणि दुर्गा घरातील कामे आवरत होत्या. आरोहीचा फोन वाजला. तो तिचा कॉलेज मित्र होता. तो पण पोलीस होता दुसऱ्या ब्रांच ला होता.तिने फोन पाहिला. ती खूप खुश झाली त्याचे नाव वाचून. तो शुभम होता. DSP. शुभम माने. तिचा जिवलग एकुलता एक मित्र. तिने लगीच फोन उचलला.समोरून आवाज आला." काय इन्स्पेक्टर बाई. लक्षात आहे कि नाही आम्ही. कि विसरलीस? "" तुला कसे विसरेल मी, . ओह सॉरी तुम्ही DSP झालात. विसरले मी. शुभम sir. कसा आहेस?"" विचारपूस करायला ये या पत्त्यावर. लिहून घे" ती मस्करी म्हणून म्हणाली " हा ठीके सांगा "."Inspector. आरोही सरपोतदार ह्यांचे पोलीस स्टेशन.... "" हा... ...Read More

5

Miss'tery - भाग 5

" ऐका, मी दुर्गाला सगळी हकीकत सांगते.आलेच मी."ती फोन करायला बाहेर गेली.इथे अभय आणि शुभम तो पत्ता वाचून विचारात होते. जणू तो पत्ता काहीतरी त्यांला वेगळेच सांगू पाहत होता." नाव खूप वेगळे नाही का अभय? असे वाटते मुद्दाम हे नाव ठेवले आहे कोणत्यातरी वेगळ्या कारणांनी. "" असेल पण माहित नाही हो. कदाचित असेच ठेवले असेल. जाऊन विचारूया तिला म्हणता तर "आरोही आता आली. ती म्हणाली कि दुर्गाने परमिशन दिली त्या तिघांला." कधी येणार आहात ते विचारते ती."" आपली ड्युटी संपल्यावर जाऊया का. जवळच आहे ही जागा. आणि आपण तिघे एक leave घेऊया या कामासाठी. आपल्या सिनियर्स ला तसे लेटर ...Read More

6

Miss'tery - भाग 6

दुर्गाच्या जुन्या क्लिनिक मधली गोष्ट....शुभम विचारपूस करत होता." अच्छा. तर असे आहे. आणि त्या bodies पण तिने मारल्या होत्या आणि ते ही सगळे ड्रायव्हर्स होते त्या ट्रक, टेम्पोचे जे किडनॅपिंग चे काम करत होते.वरतून काही लोकल्स ने confirm पण केले आहे कि हेच होते ते. Victim च्या कौटुंबियांनी चेहरा ही बघितला होता. मग हे confirm आहे कि हेच आहेत ते ड्रायव्हर्स.. "" हो sir. "" आता तुम्हाला कोणावर संशय आहे का? म्हणजे कोण हे करू शकते. Any guesses? ""Sir हे बघा. आता भारतात मुख्यातः 4 माफिया आहेत.पहिला,डॅनी.....हा १९७९- १९९६ पर्यंतचा ह्याचा वेळ होता. मुळातच तेव्हा political बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असल्यामुळे, ...Read More

7

Miss'tery - भाग 7

...................??????????"मी सांगितलेली कामगिरी झाली का?"" हो बॉस. फत्तेह झाली. आता उद्या धमाका भेटेल " समोरची व्यक्ती हसली....दुसरी व्यक्तीही maniac हसली..." आता खरा डाव रंगत चालला आहे .या लोकांना असेच धमाके देत राहणार. ते ही त्यांच्या नकळत.चल फोन ठेव आता नाहीतर मग कोणीतरी ऐकायचे. सगळे हुशार आहेत. "" ओके बॉस. फक्त उद्या जो धमाका भेटेल ना. त्याला तुम्ही shocked प्लस hurted ऍक्ट करा. "" काळजी नको करुस. शेवटी आपलच नाणं खोटं निघालं होतं.. चल ठेव फोन. "त्या व्यक्तीने फोन ठेवला.अंगणाच्या तळ्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब निरखून बघितले. हळूच आपल्या पलंगापाशी जाऊन ती व्यक्ती आडवी झाली. त्या गादीची सवय नसल्याने कूस आलटून ...Read More

8

Miss'tery - भाग 8

वातावरण खूप तपाले होते.अभय आणि दुर्गा मधला तणाव हा वाढत चालला होता.दुर्गाही आता चिडायला लागली होती. पाहिले तर तिचा गेला. आता अभय काही ओळख पाळख नसताना, तिच्यावर आवाज उठवत होता, तिच्या कॉन्फिडन्स वर संशय घेत होता.तिच्या सहनशक्तीपलीकडचे होते.तिचे डोळे रागाने आणि मुख्यातः रडण्याने लाल झालते...." तुझा भाऊ असेल दोषी आणि नीच. पण माझा भाऊ नाही. तुझा भाऊ असेल का आहेच चारित्र्यहीन म्हणून मग तिने त्याला मारले-"पुढे काय बोलायच्या आधीच गालावर मीठ चोळल्या सारखे त्याला झोंबले .... दुर्गाने कानाखाली मारली होती....तो आवाज घुमला होता...." कोणत्या माहितीने, नात्याने त्याच्या चरित्र्यावर संशय घेतोस हा......कधी भेटला आहेस का त्याला? तुझा भाऊ होता चारित्र्यहीन, ...Read More

9

Miss'tery - भाग 9

अभय पाठमोरा होत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते ... Same goes to दुर्गा... " पहिला टप्पा पार पडला. wait and watch you bloody fool ".......... दोघांचे कपटी विचार एकच वेळेस झळकत होते.................,.......................डोक्याला हात लावून एक व्यक्ती आपल्या आरामदायक खुर्ची वर बसली होती....एक वेटर त्या व्यक्तीच्या जवळ आला.. तो घाबरला होता कारण त्याला माहित होते कि त्याचे बॉस चिडले आहे.. रागाच्या भारत ते काहीही कारू शकतात." बॉ- बॉस... तुमच्या गोळ्या घ्या " आवाज कापत होता..."I don't want..".. करड्या आवाजात ती व्यक्ती म्हणाली.पण त्या वेटर ला या गोळ्या देणे गरजेचे होते... कारण त्याचा बॉस बीपी patient होता. आणि खास त्यांच्या ...Read More

10

Miss'tery - भाग 10

*******" काम झाले का? "" yess झाले.. आता उद्या पुन्हा धमाका भेटणार आहे "" yess. I was waitng for so long.. Waiting for the surprise " आणि फोन ठेवला.."उलटा टाइम सुरु झाला आहे हरामखोरांना .... बोट तुम्ही दिले नाही पण मी पकडले..... हळू हळू पूर्ण खानदान धरून खेचून त्याचा परदाफाश करेल .". ती व्यक्ती शैतानासारखी हसली...काहीतरी नक्कीच मोठा डाव साधला गेला होता..सगळे लवकर उठले होते.. नवीन ऑफिसर काही वेळेतच तिथे येणार होती.... सगळे जण त्यांच्या स्वागताची तयारी करत होते...काही वेळातच त्यांची गाडी क्लिनिक जवळ आली.. सगळे उत्सुकतेने वाट बघत होते..गाडीतून एक शरीरयष्टी दिसायला नाजूक.. पण चेहऱ्याने चलाख,कपड्यांनी फॅशनेबल, सुगंधाने ...Read More