तोतया वारसदार

(101)
  • 351
  • 0
  • 171.6k

त्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुशीलाने विनायकरावांच्या घराची बेल दाबली. चार वेळा बेल दाबल्यावर सुद्धा आतून काहीच उत्तर आलं नाही, हे बघून तिने घरं भोवती चक्कर मारली. कदाचित विनायकराव मागच्या अंगणात असतील या विचाराने ती घराच्या मागच्या अंगणात गेली. कधी कधी ते मागच्या बगीच्यात सकाळी सकाळी फिरायचे, पण आज ते तिथेही नव्हते. सगळं कसं शांत होतं. सशीलाला जरा आश्चर्यच वाटलं, पण मग पुन्हा समोर येऊन जवळच्या किल्लीने दार उघडलं. आत काहीच हालचाल दिसली नाही, तिला जरा आश्चर्यच वाटलं, साधारणतः नेहमी या वेळेस समोरच्या हॉल मधे विनायकराव पेपर वाचत असायचे, पण आज हॉल मधे कोणीच नव्हतं.

1

तोतया वारसदार - भाग 1

तोतया वारसदार पात्र परिचय – महादेवराव. – गोखले घराण्याचा मूळ पुरुष. वेळणेश्वर. कोकण. विनायकराव - महादेव गोखल्यांची पिढी - महादेवराव – सखाराम- भास्कर – वसंत – विनायक. - विनायक नागपूरला स्थायिक. धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर भाग १ त्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुशीलाने विनायकरावांच्या घराची बेल दाबली. चार वेळा बेल दाबल्यावर सुद्धा आतून काहीच उत्तर आलं नाही, हे बघून तिने घरं भोवती चक्कर मारली. कदाचित विनायकराव मागच्या अंगणात असतील या विचाराने ती घराच्या मागच्या अंगणात गेली. कधी कधी ते मागच्या बगीच्यात सकाळी सकाळी फिरायचे, पण आज ते तिथेही नव्हते. सगळं कसं शांत होतं. सशीलाला ...Read More

2

तोतया वारसदार - भाग 2

तोतया वारसदार पात्र परिचय- धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य भाग २ भाग १ वरून पुढे वाचा.... बॉडी शव चिकित्सा करण्यासाठी पाठवल्यावर, त्यांनी सर्व खोल्या तपासायला आपल्या टीमला सांगितलं. बाकी खोल्यांमध्ये तर काही विशेष सापडलं नाही, पण लायब्ररी मधे डॉक्टर, वकिल आणि CA च्या नावाने काही फाईल्स मिळाल्या. आणि एक खासगी असं लिहिलेली फाइल मिळाली. त्या त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतल्या, आणि घर सील करून पोलिस स्टेशनला गेले. तो दिवस जरा ...Read More

3

तोतया वारसदार - भाग 3

तोतया वारसदार पात्र परिचय- धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य व्यंकटेश राव - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचे डायरेक्टर निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. बबन - सारंग वकिलांचा चपराशी भाग ३ भाग २ वरून पुढे वाचा.... “अरे, मग हे काय आहे?” धनशेखरांनी प्रश्न केला. “हे इच्छापत्र आहे.” सारंग वकील पुढे म्हणाले. “आता मी हे पत्र वाचणार आहे. ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला कळून येईलच. आणि नंतर मी सगळे मुद्दे समजावून ...Read More

4

तोतया वारसदार - भाग 4

तोतया वारसदार पात्र परिचय – महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला पुढे पत्ता नाही. नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली. रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने ...Read More

5

तोतया वारसदार - भाग 5

तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला स्थलांतर. अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू. कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. विनायक भास्कर चा मुलगा ...Read More

6

तोतया वारसदार - भाग 6

तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. भाग ६ भाग ५ वरून पुढे वाचा.... “आत्ताच याबद्दल काही सांगणं अवघड आहे. काम सुरू केल्यानंतर, थोडा परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. जरा महिना, दोन महीने होऊ द्या, मग पुन्हा बसून आढावा घेऊ.” निशांतने आपली बाजू स्पष्ट केली. सारंग वकील निशांतचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतेच, ...Read More

7

तोतया वारसदार - भाग 7

तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग ७ भाग ६ वरून पुढे वाचा.... निशांतने पासपोर्ट ऑफिस कडे मोर्चा वळवला. तिथे त्याला फारशी माहिती तर मिळाली नाही, पण एक माणूस भेटला. ...Read More

8

तोतया वारसदार - भाग 8

तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग ८ भाग ७ वरून पुढे वाचा.... “कोण हवंय आपल्याला?” एका मध्यम वयाच्या बाईने दरवाजा उघडल्यावर विचारलं. “मी निशांत, मी नागपूर वरून आलो आहे, आणि मला वसंतराव परांजपे साहेबांना भेटायचं आहे. आहेत न ते.” “हो आहेत, पण काय काम आहे ...Read More

9

तोतया वारसदार - भाग 9

तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग ९ भाग ८ वरून पुढे वाचा.... “दुसरी मुलगी सरिता,” वसंतराव सांगत होते, “ तिचंही लग्न विनायकरावांनी मोठ्या थाटात लावून दिलं. सगळं छान चाललं होतं, पण बिचारीच्या नशिबी संसारसुख नव्हतं. वर्षभरातच तिचा नवरा साप चावल्यामुळे ...Read More

10

तोतया वारसदार - भाग 10

तोतया वारसदार भाग १० भाग ९ वरून पुढे वाचा.... “मी असं करतो, की उद्या, एकदा नागपूरच्याच आर्मी ऑफिस मधे जाऊन, काही माहिती मिळते का बघतो, अविनाशच्या बरोबर कोण होते त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला तर बघतो. त्यांचे पत्ते मिळाले तर त्यांच्याकडे विचारपूस करता येईल. नाही काही मिळालं तर दिल्लीला जायचं.” निशांतनी आपले प्लॅन्स सांगितले. “ओके. बरोबर आहे. पण दिल्लीला जायची जरूर पडली तर आम्हाला सांगून जा. आणि तिथे काय माहिती मिळते ते कळवत जा.” – सारंग “सर्व अपडेट वेळोवेळी तुम्हाला देत राहीन. या बाबतीत तुम्ही निश्चिंत रहा.” – निशांत. दुसऱ्या दिवशी निशांत, आर्मी वेलफेअर ऑफिस मधे गेला. ...Read More

11

तोतया वारसदार - भाग 11

तोतया वारसदार भाग ११ भाग १० वरून पुढे वाचा.... “साहेब, अशी जर परिस्थिती आहे, तर त्यांच्या यूनिट जे लोकं असतील, त्यांचे पत्ते मिळू शकतील का? दुसरं काही नाही, आमच्या मनाचं समाधान हौईल.” निशांतनी विनंती केली. “हे बघा, अविनाश नागपूरचे होते, म्हणून या ऑफिस मधे त्यांची माहिती तुम्हाला मिळू शकली. त्यांचे सहकारी कुठल्या गावाचे असतील हे कसं सांगणार? आमच्या कडे ती माहिती नसते. तुम्हाला हवंच असेल तर दिल्लीच्या आर्मी हेड क्वार्टर मधे जाऊन चौकशी करावी लागेल.” “ठीक आहे साहेब. खूप खूप धन्यवाद तुमचे. पण ते आम्हाला माहिती देतील का? तुम्ही एखाद पत्र देता का? कारण त्यांनी ऐकलं नाही ...Read More

12

तोतया वारसदार - भाग 12

तोतया वारसदार भाग १२ भाग ११ वरून पुढे वाचा.... निशांत त्याच रात्री विमानाने नागपूरला आला. दूसऱ्या दिवशी सकाळी सारंग सरांना फोन केला. सारंग सरांना जरा आश्चर्यच वाटलं. “अरे निशांत? परवाच दिल्लीला गेला होतास न? काम झालं? एवढ्या सकाळी कसा काय फोन केलास?” – सारंग. मग निशांतने दिल्लीला काय झालं ते सांगीतलं. सगळं शांत पणे ऐकून घेतल्यावर सारंग सर म्हणाले “ओके. आज दिवसभरात मी सगळी कागद पत्र तयार करून घेतो. तू संध्याकाळी ७ वाजता ये ऑफिसला.” संध्याकाळी निशांत सारंगच्या ऑफिस मधे पोचला. सारंगने सर्व कागद तयार ठेवले होते. “हूं, बोल आता नेमकं काय झालं ते.” मग निशांतने सर्व कहाणी ...Read More

13

तोतया वारसदार - भाग 13

तोतया वारसदार पात्र परिचय- सुलतानी - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. भाग १३ भाग १२ वरून पुढे वाचा.... निशांतनी दिल्लीला आणि कडप्पा ला काय माहिती मिळाली ते सविस्तर सांगितलं. मद्रासच्या भेतीबद्दल पण सांगीतलं. ऐकल्यावर किरीट म्हणाला, “मला असं वाटतं की अविनाशचा पत्ता मिळत नाही अशी नोंद करून त्याचं नाव बाजूला सारावं. सारंग तू बाकी दोघा मुलांबद्दल चौकशी चालू ठेव., आणि नंतर किंवा मधल्या काळात निशांतला गोकर्णाला जाऊ दे.” “हूं, मलाही असंच वाटतंय. अविनाश चा चॅप्टर आता बंद करावा.” सारंग सरांनी आपलं मत व्यक्त केलं. बाकीच्या दोघांनी माना डोलावल्या. “सर,” निशांत म्हणाला, “मला थोडं वेगळं बोलायचं आहे. बोलू का?” ...Read More

14

तोतया वारसदार - भाग 14

तोतया वारसदार भाग 14 पात्र परिचय- सुलतानी - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. सलमा - सुलतानीची बायको. - शोधकर्ता. भाग १४ भाग १३ वरून पुढे वाचा.... निशांतनी मग जास्त ताणून धरलं नाही, आणि म्हणाला “ठीक आहे.” आणि निघाला. निशांत विचार करत होता की असं काय सांगण्यासारखं आहे, की जे इतर कोणाला कळण्या सारखं नाहीये? पण त्याला काही समाधान कारक उत्तर सापडलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं की विचार करण्यापेक्षा उद्याची वाट पाहू. दुसऱ्या दिवशी सुलतानी त्यांच्या हॉटेल वर आला. बरोबर त्यांची बायको होती. रूम मधे आल्यावर सुलतानीनी आपल्या बायकोची ओळख करून दिली. “ये सलमा है. ...Read More

15

तोतया वारसदार - भाग 15

तोतया वारसदार भाग 15 पात्र परिचय- सुलतानी - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. सलमा - सुलतानीची बायको. भाग भाग १४ वरून पुढे वाचा.... सलमा दोन मिनिटं अविनाशकडे बघत होती मग हलक्या स्वरात अविनाशला उद्देशून म्हणाली “अविनाश, तुला जायचं असेल तर मी अडवणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपला देश प्यारा असतोच.” निशांत ऐकतच राहिला, तिचा आवाज अत्यंत मंजुळ तर होताच पण तिचं मराठी सुद्धा अतिशय स्पष्ट होतं. अविनाश मग असं का म्हणाला की सलमाला मराठी येत नाही म्हणून, त्याचं डोकं फिरायची वेळ आली होती. त्यांनी अविनाश कडे पाहिलं, अविनाश आता गोंधळला होता. सलमा मराठी बोलेल असं त्याला वाटलंच नव्हतं. ...Read More

16

तोतया वारसदार - भाग 16

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. भाग १६ भाग १५ वरून पुढे वाचा.... मग सारंगने पूर्ण रिपोर्ट द्यायला सुरवात केली. एक एक बारीक सारिक गोष्ट सुद्धा, तो त्यांनी काढलेल्या नोट बघून सांगत होता. सगळं सविस्तर सांगे पर्यन्त रात्रीचे साडे नऊ वाजले. नंतर तिघांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सारंगनेच प्रथम बोलायला सुरवात केली. “म्हणजे अविनाशचं नाव स्पर्धेतून बाद झालं असा निष्कर्ष काढायचा का ?” “हो, म्हणजे या सर्व घटना क्रमातून दूसरा अर्थ निघतच नाहीये.” – निशांत. “पण मला समजत नाहीये की, एवढ्या कोट्यावधीच्या मालमत्तेकडे कोणी इतक्या सहज पाठ फिरवू शकतो का?” प्रशांत ...Read More

17

तोतया वारसदार - भाग 17

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. जय - व्यंकटेशचा मुलगा. रोहन - मुलगा. भाग १७ भाग १६ वरून पुढे वाचा.... “एकदम बरोबर साहेब, मग मी उद्या याच वेळेस फोन करू का? मी सगळे डिटेल्स तयार ठेवतो.” – सारंग. “ओके, मी उद्या तुमच्या फोनची वाट पाहतो. गुड नाइट.” – व्यंकटेश. “गुड नाइट.” – सारंग. “मग आता?” – प्रशांत. “आता काही नाही, उद्या रात्री पुन्हा सर्व जमा. व्यंकटेशला फोन लावू. बघूया काय म्हणतात ते.” – सारंग. “सारंग, मला असं वाटतं की तू त्या दोघांना इथे बोलावून घ्यावस. हवं तर आपण त्यांच्या तिकीटांची ...Read More

18

तोतया वारसदार - भाग 18

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. जय - व्यंकटेशचा मुलगा रोहन - मुलगा भाग १८ भाग १७ वरून पुढे वाचा.... “हॅलो, मी सारंग वकील बोलतो आहे, नागपूर वरून, सौमित्र साहेब आहेत का? त्यांच्याशी बोलायचं आहे.” -सारंग “मी रोहन बोलतो आहे, रोहन सौमित्र गोखले. बोला सारंग साहेब, आम्ही ऐकतो आहोत.” “आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही व्यंकटेश साहेबांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांना बाबांच्या संपत्तीत हिस्सा नको आहे. पण तुम्ही लोकं तिथे नव्हते, म्हणून तुमचं मत जाणून घेण्यासाठी हा फोन केला.” सारंग म्हणाला. “आमचंही तेच मत आहे, पण आज आम्हाला ...Read More

19

तोतया वारसदार - भाग 19

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग सरांच्या ऑफिस मधला चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधे भेटलेला नवीन भाग १९ भाग १८ वरून पुढे वाचा.... बबनने थोडा वेळ मित्राची वाट पाहिली, ओल्ड मंक ची बाटली त्यांच्याकडे डोळे वाटारून बघत होती. शेवटी कंटाळून त्यांनी एकट्यानेच सुरवात केली. दोन पेग पोटात गेल्यावर, त्यांनी समोर पाहीलं, जो माणूस समोर बसला होता तो पण त्याच्या कडेच बघत होता, त्यांनीच बोलायला सुरवात केली. चार पेग पोटात गेल्यावर दोघे घनिष्ट मित्र बनले. राजकारण, नागपूरचे रस्ते, ऑफिस मधल्या मुली हे सगळे विषय चघळून झाल्यावर, बबन म्हणाला “ अरे आपण इतकं सगळं बोललो पण ...Read More

20

तोतया वारसदार - भाग 20

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग सरांच्या ऑफिस मधला चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधे भेटलेला नवीन भाग २० भाग १९ वरून पुढे वाचा.... कॉफी पिता पिता बबन म्हणाला “हे बघा गोखले साहेब, अशी दुर्मिळ संधी चालून आली आहे, हा नशीबाचाच भाग आहे, आयुष्यात एकदाच अशी संधी चालून येते. माझी अशी विनंती आहे की ती घालवू नका. विचार करा. तुम्हाला जी भीती वाटते आहे, तसं काही होणार नाहीये, अजून पर्यन्त कोणी वारसदार मिळालाच नाहीये, तुम्ही जर दावा पेश केला तर, तुम्हाला ही संपत्ती विनासायास मिळून जाईल.” “अहो, पण मी कसं सिद्ध करणार की मीच ...Read More

21

तोतया वारसदार - भाग 21

तोतया वारसदार पात्र परिचय व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा जय - मुलगा बबन - सारंग वकिलांचा चपराशी सुभाष गोखले - बबनचा बार मधला मित्र. भाग २१ भाग २० वरून पुढे वाचा.... सारंग वकिल फोन वरून प्रशांत सरांना ही बातमी देतांना, बबनने ऐकलं. त्याच्या पोटात गोळाच उठला. त्यानी याची कल्पनाच केली नव्हती. हे कधी ठरलं?, त्याला कळेचना. त्याची अशी समजूत होती की इंग्लंड शी संपर्क प्रस्थापित झालाच नाही, आणि असंच त्यानी सुभाषला सांगितलं होतं. आता ताबडतोब त्याला अपडेट दिलं पाहिजे असं वाटून तो ऑफिस च्या बाहेर पडला. ...Read More

22

तोतया वारसदार - भाग 22

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – सहावी पिढी. गोकर्ण ला स्थायिक. वसुधा - लक्ष्मण आणि वर्षाची आई. बबन - सारंग वकिलांचा चपराशी सुभाष गोखले - बबनचा बार मधला मित्र. भाग २२ भाग २१ वरून पुढे वाचा.... संध्याकाळी, सारंग गेल्यावर बबननी त्यांच्या नोटिंगची फाइल काढली. त्यात सारंगने लिहिल होतं की व्यंकटेश आणि सौमित्र दोघांनाही संपत्तीत स्वारस्य नाहीये, जय आज रात्रीच लंडनला वापस जाणार आहे आणि निशांत बरोबर रोहन सुद्धा गोकर्णाला पडताळणी करायला गेला आहे. अविनाश बद्दल ...Read More

23

तोतया वारसदार - भाग 23

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. भाग २३ भाग २२ वरून पुढे वाचा.... घरी पोचल्यावर लक्ष्मण गोखले शास्त्री म्हणाले “बसा, मी आईला आणि बहि‍णीला बोलावून आणतो.” त्या दोघी आल्यावर शास्त्री म्हणाले, “ही माझी आई वसुधा, आणि ही माझी बहीण वर्षा. आणि आई हे रोहन गोखले, आणि हे निशांत. रोहन लंडन हून आला आहे आणि निशांत नागपूर वरून. मी ...Read More

24

तोतया वारसदार - भाग 24

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. भाग २४ भाग २३ वरून पुढे वाचा.... रात्री जेवण झाल्यावर बराच वेळ गप्पा चालू होत्या. निशांतने आतापर्यन्त काय काय घडामोडी झाल्या त्याचं वर्णन केलं. अविनाशची कहाणी सांगतांना तो खूपच भावुक झाला होता. इतरांना पण त्या गोष्टीने भरून आलं होतं. निशांतने हे पण सांगीतलं की गोष्ट बाहेर कुठेही बोलायची नाहीये, कारण अविनाशच्या जीवाला ...Read More

25

तोतया वारसदार - भाग 25

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकर्ता व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. भाग २५ भाग २४ वरून पुढे वाचा.... “अरे नाही, त्यांना सांग आम्ही सर्व साताऱ्याला काही कामानिमित्त येतो आहोत, तुम्हाला भेटायची आमची इच्छा आहे. त्यांना केंव्हा वेळ आहे, आणि त्यांच्या घराचा पत्ता विचारून घे.” काकू म्हणाल्या. “ठीक आहे, असंच करतो.” – लक्ष्मण म्हणाला आणि त्यांनी फोन लावला. थोडा वेळ बोलणं झाल्यावर त्यांनी फोन ठेवला तेंव्हा खुश दिसत होता. “त्यांनी सांगितलं की आमचं दुकान ८ ...Read More

26

तोतया वारसदार - भाग 26

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा भाग २६ भाग २५ वरून पुढे वाचा.... “लक्ष्मण पण हसला. तो म्हणाला “काय निशांत, शिष्य शिरजोर झालेला दिसतोय.” निशांत पण हसला, म्हणाला “लक्ष्मणराव तमची बहीण खूप हुशार आहे. तिने B. ...Read More

27

तोतया वारसदार - भाग 27

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय सहावी पिढी. सुरतला स्थायिक. भाग २७ भाग २६ वरून पुढे वाचा.... “खरं म्हणजे ह्या संपत्ती वर जय आणि रोहनचाच अधिकार आहे. त्यांना ...Read More

28

तोतया वारसदार - भाग 28

पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.तोतया वारसदार तोतया वारसदार रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय सहावी पिढी. सुरतला स्थायिक. भाग २८ भाग २७ वरून पुढे वाचा.... “विश्रामपंत शोध लागला हो. कुलवृत्तांतात स्पष्ट उल्लेख ...Read More

29

तोतया वारसदार - भाग 30

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ३० २९ वरून पुढे वाचा.... बबन आणि सुभाष गोखले, कॉफी हाऊस मधे बसले होते. बबन म्हणत होता, “गोखले साहेब, किती प्रयत्न केला संपर्क करायचा, पण तुम्ही तर अदृष्यच झाले होते. जवळ जवळ तीन हप्ते झाले, तुमचा काही निरोप नाही, भेट नाही, काय समजायचं मी? सगळंच आपल्या हातातून निसटतंय असं वाटायला लागलं होतं मला. एवढी मोठी संधी हातातून जाते की काय अशी भीती वाटायला लागली होती. काल जेंव्हा तुमच्याशी बोललो तेंव्हा जरा बरं वाटलं. मला आता सांगा की, मागच्या वेळेस तुम्ही ...Read More

30

तोतया वारसदार - भाग 29

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. चंदू सुभाष एक फालतू मित्र. भाग २९ भाग २८ वरून पुढे वाचा.... सुभाष धारमपेठ कॉफी हाऊस समोर उभा होता. निश्चितच कोणाची तरी वाट पाहत होता. आतापर्यन्त त्यांच्या चार सिगरेटी फुंकून झाल्या होत्या, पण चंदू काही आला नाही. तो खूप वैतागला होता. ठरलेली वेळ पाळत नाही म्हणजे काय? पण काम त्याचं होतं त्यामुळे चंदू वर चिडून काही उपयोग नव्हता. त्याच्या जवळ वाट पाहण्या व्यतिरिक्त काही उपाय नव्हता. सुभाष काही स्मोकर नव्हता, पण वेळ घालवण्या साठी तो सिगरेट प्यायला. पण सवय नसल्याने ...Read More

31

तोतया वारसदार - भाग 31

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. नयना निशांतची धाकटी बहीण. भाग ३१ भाग ३० वरून पुढे वाचा.... “व्यंकटेश, एक मेंबर अजून जुळणार आहे.” विश्राम सांगत होता. “वंशावळी बघ. साने. सुरतचा मोठा हीऱ्यांचा व्यापारी आहे. कालच त्यांच्याशी बोलणं झालं. आपली भेटायची योजना पक्की झाली की त्याला फोन करतो. तसे आमचे व्यवसाईक संबंध आहेतच, पण नातं इतके दिवस माहीत नव्हतं.” फोन वरचं संभाषण संपलं. “विश्राम काका,” लक्ष्मण म्हणाला “आता या योजनेमधे किती दिवस ...Read More

32

तोतया वारसदार - भाग 32

तोतया वारसदार पात्र रचना कावेरी महादेव—विश्वनाथ—कावेरी वसंतराव परांजपे कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती वसंतरावांच्या त्र्यंबक वसंतरावांचे काका. गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ. श्रीकांत आणि विक्रम वसांतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. भाग ३२ भाग ३१ वरून पुढे वाचा.... “लक्ष्मणराव, हे बघा, विश्वास परांजपे आणि कावेरी गोखले. साल आहे १८६८ कारवार. आता यांच्या पुढची वंशावळी बघू. काय पान नंबर दिला आहे.. हां ३५४. आजोबांनी ३५४ पान उघडलं. बघा, विशास चा मुलगा नरहरी, त्याचा मुलगा राजाराम त्याला दोन मुलं लक्ष्मीकांत आणि त्र्यंबक. लक्ष्मीकांतची बायको गोदावरी त्यांची मुलं वसंत आणि गोविंद. वंशावळी वसंत ...Read More

33

तोतया वारसदार - भाग 33

तोतया वारसदार पात्र रचना वसंतराव परांजपे कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती वसंतरावांच्या पत्नी त्र्यंबक वसंतरावांचे काका. वसंतरावांचा धाकटा भाऊ. भाग ३३ भाग ३२ वरून पुढे वाचा.... “मग त्र्यंबक काका आत्ता नेमके कुठे आहेत? आम्ही कुठे शोधायचं त्यांना?” – निशांत. एक महिन्या नंतर काळजी वाटली म्हणून मीच वाराणसीला गेलो. तिथे अखंडानंद स्वामींच्या मठात ते राहत होते. दिवसभर त्यांची सेवा चालायची. बरं चाललं होतं. खुश होते. मग मी समाधानाने वापस आलो. त्यानंतर काही भेट नाही. आणि बोलणं पण नाही.” – वसंतकाका “म्हणजे आता त्यांची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला पण माहीत नाही.” – रोहन. ...Read More

34

तोतया वारसदार - भाग 34

तोतया वारसदार पात्र रचना वसंतराव परांजपे कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती वसंतरावांच्या पत्नी त्र्यंबक वसंतरावांचे काका. वसंतरावांचा धाकटा भाऊ. भाग ३४ भाग ३३ वरून पुढे वाचा.... “हे तर एखाद्या नाटक सिनेमात शोभावं असंच झालं. मग पुढे काय झालं त्याचा शोध घेतला का तुम्ही?” – लक्ष्मण “दोन – तीन दिवस वाट पाहिली आणि पोलिसांना सर्व सांगून तक्रार नोंदवली. ते म्हणाले की २६ -२७ वर्षाचा माणूस जर घरातून निघून गेला आणे आही तो मतिमंद नाहीये, तेंव्हा आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करू, पण काही साध्य होईल असं वाटत नाही. मग जवळ जवळ एक वर्षाने त्याचा ...Read More

35

तोतया वारसदार - भाग 35

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ३५ भाग ३४ वरून पुढे वाचा.... सुभाष सकाळी सकाळीच नागपूरच्या गणेशपेठच्या बस स्टँड वर होता. चंद्रपूरची बस अजून लागायची होती. त्याने कॅंटीन मधे जाऊन चहा घेतला. तिथेच एक कंडक्टर बसला होता, त्याला सहज सुभाषने विचारलं की चंद्रपूरची बस केंव्हा लागणार आहे म्हणून. तो म्हणाला की आत्ताच. ड्रायवर बस लावताच असेल. माझा पण चहा पिऊन झाला आहे. चला, तुम्हाला चंद्रपूरला जायचं असेल तर चला माझ्याच बरोबर. सुभाषचं आरक्षण होतं त्यामुळे चिंता नव्हती. सुभाष चंद्रपूरला पोचला तेंव्हा साडेबारा वाजले होते. बस स्टँड ...Read More

36

तोतया वारसदार - भाग 36

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ३६ भाग ३५ वरून पुढे वाचा.... “त्याची नका काळजी करू, कागद तयार असेल. पण काही, गरीबाला?” - दूसरा कारकून. असं म्हणून त्याने अंगठा आणि तर्जनीची पैसे, अशी विशिष्ट खूण केली. सुभाषने त्याला १५०० रुपये दिले. अविनाश हे नाव असलेलं सर्टिफिकेट दिलं. आणि तो निघाला. आठ दिवसांनी सुभाष पुन्हा चंद्रपूरला गेला. शाळेत त्या कारकुनाने सर्टिफिकेट तयार ठेवलं होतं ते ताब्यात घेतलं, त्याला बाकीचे १५०० रुपये दिले. आता त्याचं काम झालं होतं. चंद्रपूरला थांबण्याची काहीच गरज नव्हती. त्याने नागपूरची बस पकडली. आता ...Read More

37

तोतया वारसदार - भाग 37

तोतया वारसदार पात्र रचना अक्षय साने महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय वैशाली साने अक्षय ची शलाका साने अक्षय ची मुलगी. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा भाग ३७ भाग ३६ वरून पुढे वाचा.... “अग तुझ्याशी बोलल्या शिवाय, मला तरी चैन पडणार आहे का? तू केंव्हा फ्री असशील ते मला कळणार नाही, तेंव्हा तूच मला मिस् कॉल देत जा. मग मी ...Read More

38

तोतया वारसदार - भाग 38

तोतया वारसदार पात्र रचना अक्षय साने महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय वैशाली साने अक्षय ची शलाका साने अक्षय ची मुलगी. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा भाग ३८ भाग ३७ वरून पुढे वाचा.... “म्हणजे आता प्रथम वाराणसी मग नाशिक आणि मग कानपूर असा प्रवास होणार आहे तर. या तुमच्या शोधकार्यात तुम्हाला यश मिळो अशी शुभेच्छा.” – अक्षय “बरं पण एक ...Read More

39

तोतया वारसदार - भाग 39

तोतया वारसदार पात्र रचना अक्षय साने महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय वैशाली साने अक्षय ची शलाका साने अक्षय ची मुलगी. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा किशोर केळकर - शुगर टेक्नॉलॉजिस्ट पुणे. विभावरी केळकर - किशोर ची बायको. गार्गी केळकर - किशोरची मुलगी भाग ३९ भाग ३८ वरून पुढे वाचा.... “बापरे, एवढं सगळं झालं? आणि तरीही तू ...Read More

40

तोतया वारसदार - भाग 40

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ४० भाग ३९ वरून पुढे वाचा.... “चकरा मारल्या शिवाय बोर्डाचं काम होत नाही, मग काय करायचं?” – सुभाष. “ठीक आहे, मला डिटेल्स द्या, मला जसं जमेल, तशी मी चौकशी करून येत जाईन. मग तर झालं?” – बबनने आश्वासन दिलं. सुभाषने समाधानाने मान डोलावली, बबन आणि सुभाषची भेट होऊन जवळ जवळ आठ दहा दिवस झाले होते, एक दिवस दुपारी, मोकळा वेळ होता, आणि सारंग सर कोर्टात गेले असतांना बबन बोर्डाच्या ऑफिस मधे पोचला. चौकशी च्या डेस्क पाशी जाऊन रांगेत उभा राहिला. थोड्याच ...Read More

41

तोतया वारसदार - भाग 41

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ४१ भाग ४० वरून पुढे वाचा.... “पण सुभाष, हे सर्टिफिकेट तू चंदूला हाताशी धरून करून घेऊ शकतो, सारंग सर बोर्डात काही करू शकतील, असं मला वाटत नाही.” – बबन. “तो शेवटचा उपाय आहे. इथे नाहीच जमलं, तर तेच करावं लागेल. पण बबनराव, तुम्ही म्हणाला होता, की हे सर्व कोर्टाला सबमिट होणार आहे, आणि कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व संपत्तीचं वाटप होणार आहे, अश्या परिस्थितीत जर कोर्टाने सांगीतलं, की बोर्डाकडून प्रमाणित करून आणा, तर आपण सरळ जेल मधे. ही एक फार मोठी रिस्क आहे, ...Read More

42

तोतया वारसदार - भाग 42

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ४२ भाग ४१ वरून पुढे वाचा.... “मला तुमचं म्हणण बरोबर वाटतंय असंच करा. आपल्या डोक्याला ताप नको. आधीच परीक्षा आणि निकालांचं खूप ओझं असत.” – साहेब. “ठीक आहे. पण साहेब मी त्याला पुढच्या बुधवारी त्याला बोलावलं आहे, तो आल्यावर त्याला काय सांगू?” – कारकून. “सांगून टाका की शाळेला पत्र पाठवलं आहे म्हणून, पण नको. काय घोळ घातला आहे तुम्ही, सगळाच गोंधळ झाला आहे.” - साहेब. “साहेब असं करतो, तो आल्यावर त्याला सांगतो की शाळेला पत्र पाठवलं आहे म्हणून, आणि नंतर पाठवतो. ...Read More

43

तोतया वारसदार - भाग 43

तोतया वारसदार पात्र रचना अक्षय साने महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय वैशाली साने ची बायको. शलाका साने अक्षय ची मुलगी. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा किशोर केळकर - शुगर टेक्नॉलॉजिस्ट पुणे. विभावरी केळकर - किशोर ची बायको. गार्गी केळकर - किशोरची मुलगी भाग ४३ भाग ४२ वरून पुढे वाचा.... चारच्या सुमारास केळकर फॅमिली आली. ...Read More

44

तोतया वारसदार - भाग 44

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. कावेरी - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी ) श्रीपति रावांची बहीण. वसंतराव परांजपे -कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती -वसंतरावांच्या पत्नी त्र्यंबक -वसंतरावांचे काका. गोविंद -वसंतरावांचा धाकटा भाऊ. निशांत - शोधकर्ता. सारंग, प्रशांत आणि किरीट - विनायकरावांच्या ट्रस्टचे सदस्य. भाग ४४ भाग ...Read More

45

तोतया वारसदार - भाग 45

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ४५ ४४ वरून पुढे वाचा.... बबन सुभाषची वाट पहाट कॉफी हाऊस समोर थांबला होता. थोड्या वेळातच सुभाष आला. मग दोघं आत शिरले. “काय सुभाष, काम झालं का?” – बबन. “हो झालं एकदाचं. तू सुचवल्याप्रमाणे. जाऊन त्या क्लार्कला पटवलं. पण कामाचं स्वरूप सांगीतल्यावर तोच हादरला. मग माझं काम खूप सोपं झालं.” – सुभाष. “त्याला भीती कशाची होती? त्याचं नाव तर कुठेच आलं नव्हतं.” – बबन. “अरे, त्याने जे सर्टिफिकेट बनवून दिलं होतं, तेंव्हा बडेबाबू सुट्टीवर होते, आणि आधी बडेबाबूंनी नकार दिला होता. ...Read More

46

तोतया वारसदार - भाग 46

तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता दिनकर महादेव रावांचा चौथा मुलगा. सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले गोखले. सारंग, किरीट, प्रशांत ट्रस्टी भाग ४६ भाग ४५ वरून पुढे वाचा.... “ओके. तसं करू, मी चेक सारंगला देतो, बबन कॅश काढून ठेवेल. तूला जेंव्हा जमेल, तेंव्हा घेऊन जा.” – किरीट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निशांतने नागपूर – दिल्ली आणि दिल्ली - वाराणसी अशी विमानांची टिकीटं बूक केली. वाराणसीला पोचल्यावर हॉटेल मधे जाऊन फ्रेश झाल्यावर निशांत विश्वनाथ मंदिरात गेला. दर्शन वगैरे आटोपल्यावर, त्याने अखंडानंद स्वामींच्या आश्रमा बद्दल चौकशी सुरू केली. बहुतांश लोकं बाहेर गांवांवरून दर्शनाला आले असल्याने, कोणाला ...Read More

47

तोतया वारसदार - भाग 47

तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता. सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले. भाग ४७ भाग वरून पुढे वाचा.... “अरे बापरे, दीड दोनशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, मी काय मदत करणार तुम्हाला? मला काहीच कल्पना नाहीये. सॉरी, मी तुम्हाला मदत नाही करू शकत.” – गोखले. “सर, तुम्हाला नसेल माहीत पण अजून कोणाला तरी नक्की माहीत असेल, मी कोणालाच ओळखत नाही पण तुम्ही काही नावं सुचवू शकता न, मी त्यांच्या कडे चौकशी करेन. मी संध्याकाळी येऊ का तुम्हाला भेटायला?” – निशांत. “या खटाटोपातून काही साध्य होईल असं मला वाटत नाही, पण या तुम्ही संध्याकाळी ७ वाजण्याच्या ...Read More

48

तोतया वारसदार - भाग 48

तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता. दिनकर सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा. सुधाकर गोखले निशांतला भेटलेले पहिले गोखले. भाग ४८ भाग ४७ वरून पुढे वाचा.... दूसरा काही पर्याय नव्हता म्हणून निशांत हो म्हणाला. “मी केंव्हा येऊ ते सांगा म्हणजे त्या वेळेस येईन. नाहीतर मी यायचं, आणि तुम्ही ऑफिस मधे. असं नको व्हायला.” “सध्या माझी कारखान्यात पहिली पाळी सुरू आहे. मॉर्निंग शिफ्ट. मी तीन वाजल्यानंतर मोकळा आहे. तुम्ही तीन नंतर केंव्हाही या. नो प्रॉब्लेम.” – गोखले. उद्या दुपारी चार वाजता येईन असं सांगून निशांत बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी चार वाजता दुपारी निशांत गोखल्यांच्या घरी ...Read More

49

तोतया वारसदार - भाग 49

तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता. दिनकर सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा. सुधाकर गोखले निशांतला भेटलेले पहिले गोखले. भाग ४९ भाग ४८ वरून पुढे वाचा.... “नो प्रॉब्लेम, तयारी नसती, तर मी एवढी मेहनत घेतलीच नसती. त्यांची चिंता तुम्ही करूच नका. एक मराठी माणूस एवढे कष्ट घेतो आहे, मला आनंद आहे. लागा तुम्ही कॅमेरा आणि स्टँडची व्यवस्था करायला.” – निंबाळकर. निशांत आणि गोखले खुषितच बाहेर पडले. हॉटेलवर गेल्यावर निशांतने सारंगला सर्व अपडेट दिलं. ऐकून घेतल्यावर सारंग म्हणाला, “मग आता काय करणार आहेस?” उद्या इथल्या मार्केट मधे जाऊन डिजी कॅम किंवा कॅमकॉर्डर मिळतो का आणि ...Read More

50

तोतया वारसदार - भाग 50

तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता. दिनकर सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा. सुधाकर गोखले निशांतला भेटलेले पहिले गोखले. विशाखा सुधाकररावांची बायको. भाग ५० भाग ४९ वरून पुढे वाचा.... “काही करू नको, निशांत वाराणसीचं काम उरकून इथेच आला आहे. आमची त्या बद्दलच मीटिंग चालू आहे. तू तिथेच साताऱ्याला थांब. निशांत आणि तुला वेळणेश्वरला जायचं आहे. तुमच्याच गावी. निशांत तुला साताऱ्याला जॉइन होईल.” – सारंग. “अरे, काय सांगता काय? आवडेल मला तिथे जायला. पण निशांतने एकट्यानेच वाराणसीचं काम केलं? आणि ते ही एवढ्या लवकर?” – रोहन ते सगळं, तुला निशांत भेटला की सांगेलच. उद्या ...Read More

51

तोतया वारसदार - भाग 51

तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता. दिनकर सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा. सुधाकर गोखले निशांतला भेटलेले पहिले गोखले. विशाखा सुधाकररावांची बायको. विशाल सुधाकर रावांचा मेहुणा, विशाखाचा भाऊ. भाग ५१ भाग ५० वरून पुढे वाचा.... दिनेश म्हणाला “आमची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा म्हणजे काही अडचण येणार नाही.” “अरे नको, त्यापेक्षा टॅक्सी बूक करून दे, कारण जर तिथून अजून कुठे जायचं असेल तर तुमची गाडी अडकून पडेल. उगाच तुमचं खोळंबा व्हायचा, नकोच ते. टॅक्सीच बरी. तू फक्त बूक करून दे.” – निशांत. दुसऱ्या दिवशी सकाळी निशांतने रत्नागिरीला फोन केला आणि विचारलं, “मी ...Read More

52

तोतया वारसदार - भाग 52

तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ५२ ५१ वरून पुढे वाचा.... त्या दिवशी, संध्याकाळी वातावरण कुंद झालं होतं आभाळ भरून आलं होतं. केव्हाही पाऊस पडायला सुरवात झाली असती. बबनला खूप जीवावर आलं होतं, पण सुभाषला भेटणं त्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. म्हणून त्यानीच दुपारी फोन करून सुभाषला बोलावून घेतलं होतं. दुपारी कडक ऊन पडलं होतं आणि आकाशात मुळीच ढग नव्हते. पण नागपूरचा पाऊस असाच असतो. संध्याकाळच्या सुमारास, कुठून तरी अचानक ढग गोळा होतात, आणि पाऊस दमदारपणे कोसळायला लागतो. बबननीच मीटिंग बोलावली असल्याने, त्याचा नाईलाज होता. ठरल्या प्रमाणे ...Read More

53

तोतया वारसदार - भाग 53

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर भाग ५३ भाग ५२ वरून पुढे वाचा.... “उद्या आपण इथल्या पटवारीला जाऊन भेटू. त्यांच्याकडे जमिनीवरचे सर्व जूने, नवीन उतारे असतात. बघूया काही शोध लागतोय का ते.” – निशांत. “ब्रीलीयंट आयडिया. वा निशांत, तू खरंच डिटेक्टिव आहेस, हे सिद्ध झालं आहे. पण हा पटवारी कुठे भेटेल?” रोहन. “ते काय, चार लोकांत चौकशी केल्यावर त्याची माहिती मिळून जाईल.” – निशांत. “चला म्हणजे आता मिशन पटवारी. गुड.” – रोहन. ...Read More

54

तोतया वारसदार - भाग 54

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची रोहन - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको. भाग ५४ भाग ५३ वरून पुढे वाचा.... रूम वगैरे बघून झाल्यावर निशांत म्हणाला की त्यांना सर्व व्यवस्था आवडली आहे आणि एक दोन दिवस तिथे राहायला आवडेल. “मग मंडळींना केंव्हा घेऊन येता? त्यांना सुद्धा बघू द्या इथली व्यवस्था.” -चंद्रकांत “नाही, आमचं लग्न झालेलं नाहीये, आम्हीच दोघं आहोत, तुम्हाला चालेल?- रोहन “न चालायला काय झालं? सामान आणता न? तुम्ही खोल्या सिलेक्ट ...Read More

55

तोतया वारसदार - भाग 55

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची रोहन - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको. विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका. स्वानंदी - विश्वास ची बायको. सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका. भाग ५५ भाग ५४ वरून पुढे वाचा.... “आश्चर्य आहे खरं, पण हेच सत्य आहे. आता तुमचा विचार सांगा.” – निशांत. “आमचा काय विचार असणार? आमचा त्या संपत्तीशी काय संबंध आहे? कष्ट केले विनायकरावांनी, आणि तुम्ही आम्हाला विचारता ...Read More

56

तोतया वारसदार - भाग 56

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची रोहन - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको. विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मोठा मुलगा अमेरिका. स्वानंदी - विश्वास ची बायको. सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका. कावेरी - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी ) श्रीपति रावांची बहीण. पती - विश्वास परांजपे वसंतराव परांजपे -कावेरी परांजपे यांचे आताचे वंशज श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. भाग ...Read More

57

तोतया वारसदार - भाग 57

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची रोहन - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको. विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मोठा मुलगा अमेरिका. स्वानंदी - विश्वास ची बायको. सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका. कावेरी - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी ) श्रीपति रावांची बहीण. पती - विश्वास परांजपे वसंतराव परांजपे -कावेरी परांजपे यांचे आताचे वंशज श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. राव साहेब. ...Read More

58

तोतया वारसदार - भाग 58

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची रोहन - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको. विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मोठा मुलगा अमेरिका. स्वानंदी - विश्वास ची बायको. सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका. कावेरी - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी ) श्रीपति रावांची बहीण. पती - विश्वास परांजपे वसंतराव परांजपे -कावेरी परांजपे यांचे आताचे वंशज श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. राव साहेब. ...Read More

59

तोतया वारसदार - भाग 59

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर अनिल विश्रामचा चुलत भाऊ. सातारा. विनय - अनिलचा मुलगा सातारा. बबन - सारंग वकिलांचा चपराशी. भाग ५९ भाग ५८ वरून पुढे वाचा.... “आपल्याला देशभरातल्या प्रमुख वर्तमान पत्रात वारसदारांबद्दल एक जाहिरात द्यायची आहे. जेणेकरून कोणी सुटला असेल, तर तो आपल्याशी संपर्क करेल.” – सारंग. “केंव्हा देणार जाहिरात?” – विनय. “येत्या आठवड्यात. म्हणजे सगळे जमतील तेंव्हा सर्व गोष्टी क्लियर असतील.”– सारंग. मीटिंग संपली आणि मग सगळे पांगले. रात्रीचे आता नऊ वाजले होते, सुभाषला फोन करणं शक्य नव्हत. म्हणून ...Read More

60

तोतया वारसदार - भाग 60

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर अनिल - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६० भाग ५९ वरून पुढे वाचा.... तिकडे बबन मात्र अस्वस्थ होत होता. १२-१३ दिवस उलटून गेले होते पण अजून जाहिरात काही दिल्या गेली नव्हती. ते काम त्यालाच करायचं होतं आणि अजून सारंग सरांनी काही सांगीतलं नव्हतं. फोन वाजला. बबनने फोन उचलला. “सारंग वकिलांचं ऑफिस” तो फोन वर बोलला. “तिथे बबनराव आहेत का? मी त्यांचा ...Read More

61

तोतया वारसदार - भाग 61

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर अनिल - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६१ भाग ६० वरून पुढे वाचा.... “बबनराव, खरंच सारंग सरांच्या तालमीत चांगले तयार झाले आहात तुम्ही. ठीक आहे तुम्हीच ताल माल बघा आणि मला सांगा, त्या प्रमाणे मी प्रगट होईन.” दोन दिवसांनी बबनने सुभाषला फोन करून संध्याकाळी भेटायला बोलावलं. संध्याकाळी कॉफी हाऊस मधे दोघं भेटले. “ठरलं का मी केंव्हा भेटायचं ते?” – सुभाषने विचारलं. तो ...Read More

62

तोतया वारसदार - भाग 62

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर अनिल - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६२ भाग ६१ वरून पुढे वाचा.... “हूं, गोखले, तुमची अडचण आणि अपेक्षा दोन्ही मला समजली. तुम्ही असं करा, तुम्ही नेमकं काय सोशल वर्क करता, त्याची व्याप्ती किती आहे, आणि भविष्यात काय करण्याचा विचार आहे, ग्रँट किती हवी आहे, हे सगळं मला नीट लिहून द्या. मी ट्रस्ट कडे तुमची फाइल पाठवून देईन, त्यांनी मंजूरी दिली तर ...Read More

63

तोतया वारसदार - भाग 63

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६३ भाग ६२ वरून पुढे वाचा.... सारंग सर त्याच्या कडे आश्चर्याने बघत राहिले. निशांत इतक्या अधिकारवाणीने बोलू शकतो याचंच त्यांना नवल वाटलं. त्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाले, “ओके बॉस. हुकूम की तामिल हो जाएगी।“ निशांतने घरी गेल्यावर विनयला सर्व गोष्टी खुलासेवार सांगितल्या. त्याला ऐकून धक्काच बसला. ...Read More

64

तोतया वारसदार - भाग 64

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६४ भाग ६३ वरून पुढे वाचा.... “करेक्ट आहे, तो जर अविनाशचा मुलगा म्हणून क्लेम करतो आहे, तर ते खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि त्याच्या करता त्याची संपूर्ण कुंडली आपल्याला माहीत पाहिजे.” – विश्राम. “आणि हे सर्व होई पर्यन्त, सर तुम्ही बबनला हात लावू नका ...Read More

65

तोतया वारसदार - भाग 65

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६५ भाग ६४ “असं कसं? तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी वर क्लेम सांगता आहात, आणि तुमच्या जवळ काही पुरावा नाही, किंवा तो द्यायची तुमची तयारी दिसत नाहीये.” – सारंग. “पण साहेब, हा काय प्रकार आहे? माझ्या आईचा संबंध येतोच कुठे या सर्व प्रकरणात? बाबांच्या बद्दल सर्व पुरावे ...Read More

66

तोतया वारसदार - भाग 66

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष - बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६६ भाग ६५ वरुन पुढे वाचा ....... ऑफिस बंद करून, बबन पानठेलयावर गेला आणि मग तिथून ते दोघं एका हॉटेल मधे चहा प्यायला गेले. “अभिनंदन सुभाष, सारंग सरांची खात्री झालेली दिसतेय तुझ्या बद्दल.” – बबन. “तुला पण असंच वाटतंय ना! मी पण तसाच विचार ...Read More

67

तोतया वारसदार - भाग 67

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६७ भाग ६६ वरुन पुढे वाचा ....... निशांत विचार करत होता की हा परका देश, हॉटेलचे फोन ट्रेस होत असतील तर? आपल्याला माहीत नाही. ही रिस्क घ्यायची का? आपल्या चुकी मुळे काका संकटात सापडले तर काय करायचं? नकोच ते. त्याच्या मनाने कौल दिला की रिस्क ...Read More

68

तोतया वारसदार - भाग 68

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. श्रीरंग -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी – श्रीरंग शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा. भाग ६८ भाग ६७ वरुन पुढे वाचा ....... “जवळ कवळ सगळं काम पूर्ण होत आलं आहे. सर्व खोल्या मधे सगळ्या सोई करून झाल्या आहेत. एकदा ...Read More

69

तोतया वारसदार भाग 69

तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. श्रीरंग -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी – श्रीरंग शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा. भाग ६९ भाग ६८ वरुन पुढे वाचा ....... बाबांना काहीच आठवत नव्हतं म्हणून त्यांनी आईशी लग्न करायला होकार दिला. मग माझा जन्म झाला. बाबांची तब्येत ...Read More

70

तोतया वारसदार भाग 70

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विनय अनिलचा मुलगा सातारा. श्रीरंग -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी – श्रीरंग शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा. विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर. माधव - विश्वंभर – राजाराम – माधव. वसुंधरा - माधवची बायको. चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं. हेमांगी - चिन्मयची बायको. भाग ७० भाग ६९ वरुन पुढे वाचा ....... जेवण झाल्यावर शंकरन आपल्या हॉटेल वर गेला. बाकी ...Read More

71

तोतया वारसदार भाग 71

तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकर्ता विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर. माधव - – राजाराम – माधव. वसुंधरा - माधवची बायको. चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं. हेमांगी - चिन्मयची बायको. भाग ७१ भाग ७० वरुन पुढे वाचा ....... परस्परांची ओळख झाल्यावर, माधव म्हणाला, “हूं, मग निशांतराव, प्रथम तुमच्या कामाचं स्वरूप आम्हाला कळलं तर बरं होईल. कारण आमचं अजूनही असं मत आहे की इतक्या बारीक सारिक तपशीला करता कोणी नागपूर ते तंजावर असा प्रवास करणार नाही. ही माहिती फोन करून तुम्ही सहज घेऊ शकत ...Read More

72

तोतया वारसदार भाग 72

तोतया वारसदार पात्र रचना सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला चंद्रकांत गोखले ...Read More

73

तोतया वारसदार भाग 73

तोतया वारसदार पात्र रचना सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला चंद्रकांत गोखले ...Read More

74

तोतया वारसदार भाग 74

तोतया वारसदार पात्र रचना सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला चंद्रकांत गोखले ...Read More

75

तोतया वारसदार भाग 75

तोतया वारसदार पात्र रचना सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला चंद्रकांत गोखले ...Read More

76

तोतया वारसदार भाग 76

तोतया वारसदार पात्र रचना सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला चंद्रकांत गोखले ...Read More

77

तोतया वारसदार भाग 77

तोतया वारसदार पात्र रचना सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला चंद्रकांत गोखले ...Read More

78

तोतया वारसदार भाग 78

तोतया वारसदार पात्र रचना सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून कानपूरला गेला चंद्रकांत गोखले ...Read More