Chukanmuk book and story is written by Dilip Bhide in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Chukanmuk is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
चुकांमुक - Novels
by Dilip Bhide
in
Marathi Fiction Stories
योगेशला त्याची आई म्हणत होती की
“अरे इतके दिवस झालेत, तुझ्या बायकोला काही आराम पडत नाहीये, काही तरी कर बाबा, एवढी तरणी ताठी पोर अशी अंथरूणाला खिळलेली बघवत नाहीरे. परत पदरात एक लहान मुलगी आहे, तिचा तरी काही विचार कर.”
“अग आई, डॉक्टर जसं म्हणतात, तसं सगळं तर आपण करतो आहोतच. आपल्याला त्यातलं काय समजतंय? बरं दोन डॉक्टर पण बदलून झालेत, आता आणखी काय करू ते तूच सांग.” योगेश.
“मी सांगेन तसं करशील का?” आई विनवणीच्या स्वरात म्हणाली.
“आई, अग असं का म्हणतेस, तू काही म्हंटलस आणि मी नकार दिला, असं कधी झालंय का?” योगेश दुखावल्या स्वरात म्हणाला.
“नाही रे, पण तुम्ही शिकलेले लोकं, बँकेत ऑफिसर, आमच्या जुन्या गोष्टी ऐकाल का याचाच विचार येतो मनात, म्हणून.” – आई.
चुकामुक भाग १ योगेशला त्याची आई म्हणत होती की “अरे इतके दिवस झालेत, तुझ्या बायकोला काही आराम पडत नाहीये, काही तरी कर बाबा, एवढी तरणी ताठी पोर अशी अंथरूणाला खिळलेली बघवत नाहीरे. परत पदरात एक लहान मुलगी आहे, ...Read Moreतरी काही विचार कर.” “अग आई, डॉक्टर जसं म्हणतात, तसं सगळं तर आपण करतो आहोतच. आपल्याला त्यातलं काय समजतंय? बरं दोन डॉक्टर पण बदलून झालेत, आता आणखी काय करू ते तूच सांग.” योगेश. “मी सांगेन तसं करशील का?” आई विनवणीच्या स्वरात म्हणाली. “आई, अग असं का म्हणतेस, तू काही म्हंटलस आणि मी नकार दिला, असं कधी झालंय का?” योगेश दुखावल्या
चुकामुक भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा......... सुनंदाबाई आणि त्यांचं कुटुंब सरळ देवळात गेलंच नाही. देवळाच्या शेजारीच थोड्या अंतरावर त्यांच्या ओळखीचे कोणी राहत होते त्यांच्या कडे गेले. सगळ्यांनी तिथे आपापल्या आंघोळी वगैरे आटोपल्या. सुनंदाबाईंना मुलगा होता, त्यामुळे ...Read Moreमुलीची हौस त्या नीतावर भागवून घेत होत्या. त्या नीता मधे इतक्या गुंतून गेल्या होत्या की, जणू काही ती त्यांचीच मुलगी होती. त्यांनी तिला छान न्हायला घातलं आणि केस छान विंचरून त्याचा पोनिटेल बांधला आणि वरतून तीचाच हेअर बॅन्ड लावला. तिला तिच्याच पिशवीत आणलेला एक स्कर्ट ब्लाऊज घातला. पोरगी इतकी गोड दिसत होती की सुनंदाबाई ज्यांच्या कडे उतरल्या होत्या त्यांनी लगेच