स्टॅम्प पेपर.

(2)
  • 258
  • 0
  • 5.4k

“जयसिंग तू जे काय म्हणतो आहेस त्याचा अर्थ तुला तरी कळतो आहे का? अशी भाषा करणं तुला शोभतं का?” प्रशांत चांगलाच संतापला होता. “मी काय चुकीचं बोललो? तू भयंकर स्वार्थी आहेस हे मला जेंव्हा कळलं तेंव्हा मला सुद्धा असाच धक्का बसला होता. पण आता मी सावरलो आहे आणि जे बोललो ते फायनल आहे.” – जयसिंग “अरे पण ....” प्रशांत बोलतच होता, पण त्याला हातानेच थांबवत जयसिंग म्हणाला,

1

स्टॅम्प पेपर भाग 1

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग 1 “जयसिंग तू जे काय म्हणतो आहेस त्याचा अर्थ तुला तरी कळतो आहे का? अशी भाषा करणं तुला शोभतं का?” प्रशांत चांगलाच संतापला होता. “मी काय चुकीचं बोललो? तू भयंकर स्वार्थी आहेस हे मला जेंव्हा कळलं तेंव्हा मला सुद्धा असाच धक्का बसला होता. पण आता मी सावरलो आहे आणि जे बोललो ते फायनल आहे.” – जयसिंग “अरे पण ....” ...Read More

2

स्टॅम्प पेपर भाग २

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा........ “मला असं वाटतं की जयसिंग जे काही आत्ता बोलला, त्यावर विचार करायला हरकत नाही. आपण उद्या संध्याकाळी पुन्हा बसू. तो पर्यन्त सर्वच विचार करून ठेवा.” अप्पासाहेब म्हणाले आणि मग मीटिंग संपली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तर नाही पण रात्री पुन्हा मीटिंग भरली. जयसिंगने सुरवात केली. “तुम्हाला सर्वांना हे माहितीच असेल की आपण सर्व इथे ...Read More

3

स्टॅम्प पेपर भाग 3

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग 3 भाग 2 वरुन पुढे वाचा........ “काय नाव आहे तुझ्या मित्राचं? त्यालाच का बोलवत नाहीस इथे? जे काही ठरायचं असेल, ते सर्वांसमोरच ठरू दे.” – गणेश. “अरे गणेश तुला काही कळत नाही. काही गोष्टी अश्या असतात, की ज्या सर्वांसमोर उघड करायच्या नसतात. जरा धीर धर. यात तुझाही फायदा आहे.” – जयसिंग. मीटिंग संपली. गच्चीवरून खाली उतरातांना गणेश थांबला, सुधाकरकडे ...Read More

4

स्टॅम्प पेपर भाग 4

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि जयसिंग भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग 4 भाग 3 वरुन पुढे वाचा........ सर्वांचं समाधान झालं. अमृतलालने पाठवलेल्या संमती पत्रा वर सर्वांनी सह्या केल्या. मग अमृतलाल ने एक मसुदा पाठवला. त्यात ज्यांनी सह्या केल्या, ते अधिकृत भाडेकरू आहेत असं शपथ पत्र सही करून द्यायचं होतं. सर्वांनी ते ही करून पाठवलं. आता सर्व जण काम केंव्हा सुरू होतं यांची वाट पहात बसले. ही घटना होती २००२ ...Read More

5

स्टॅम्प पेपर भाग 5

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा........ “जयसिंग ने आणला. तो म्हणाला की तुझ्या बरोबर गोष्टी झाल्या आहेत आणि समाधान झाल्यावरच तू सही केली म्हणून.” – अप्पासाहेब. “शेवटी त्याने डाव साधलाच. मला आधी पासूनच त्याचा संशय येत होता. आणि म्हणूनच त्याने मी, तुम्ही आणि बिल्डर अशी मीटिंग होऊ दिली नाही. मग आता? तुमचा काय विचार आहे?” – प्रशांत. “आता तूच ...Read More

6

स्टॅम्प पेपर भाग 6

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग ६ भाग ५ वरुन पुढे वाचा........ दोन दिवसांनी रविवार होता आणि सगळे ठरल्या प्रमाणे प्रशांतच्या घरी जमले. प्रशांतने सर्वांना काय काय झालं याचं अपडेट दिलं, आणि म्हणाला की, “कोर्टाने पुढच्या आठवड्यातली तारीख दिली आहे, तेंव्हा अमृतलाल पण हजर असेल. सुनावणी होईल. बघू काय होतं ते. आपले निंबाळकर वकिल म्हणाले की अजून एक दोन तारखा पडतील पण आपली बाजू भक्कम आहे ...Read More

7

स्टॅम्प पेपर भाग 7

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग ७ भाग ६ वरुन पुढे वाचा........ “त्यामध्ये फ्लॅट आणि ५० लाख देण्याचा उल्लेख होता त्या बद्दल तुम्हा लोकांची काय प्रतिक्रिया होती?” – घोलप. प्रशांत साहेबांनी आमच्या साठी इतकं काही केले की त्यांना पैसे मिळताहेत बघून आम्हाला पण बरंच वाटलं.” - अप्पासाहेब. ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. “युअर ऑनर, २००२ मधे अमृतलाल आणि प्रशांत यांची ओरियंट हॉटेल मधे भेट झाली. ...Read More