Everything on Abol's mind - Part 8 in Marathi Love Stories by Amol Meshram books and stories PDF | अबोला मनातले सारे काही - भाग 8

Featured Books
Categories
Share

अबोला मनातले सारे काही - भाग 8

सचिनच्या मनात मात्र एका वेगळ्या प्रकाशाने गर्दी केली होती त्या शांत आणि गंभीर वातावरणातही त्याचे मन सायलीच्या विचारात गढून गेले होते आणि जणू त्याच्या मनातले भाव ओठावर आले  डोळ्यात साठवून तुला पावस वाटतं या प्रत्येक श्वासा त समावून जावसं वाटतं कोण ज्याने हा कसला गोड भास आहे जिथे तिथे तू आणि फक्त तुझच नाव आहे 


काही वेळ असेच गप्पा मध्ये गेल्यानंतर सायली तिथून उठली आणि अंधाराचा फायदा घेऊन आपल्या घरी गेली घरात पूर्ण अंधार असल्यामुळे कोणाला काही कळलेच नाही तिने अंधारात संधी साधून चुपचाप सचिनला फोन लावला अंधारामुळे ही दोघे अतिशय हळूहळू आवाजात एकमेकाशी बोलत होती जेणेकरून घरात किंवा बाहेर कोणालाही त्यांचा संभाषणाचा सुगावा लागणार नाही 

इकडे घराबाहेर तिचा भाऊ बसलेला होता पण काही वेळाने त्याला अचानक तहान लागली म्हणून तो पाणी पिण्यासाठी अंधारातच आत घरामध्ये आला आत येताच त्याने सायलीला मोबाईलवर कुणाशी तरी कुचबुजत बोलताना पाहिले त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने क्षणाचाही विलंबन लावता झटकन पुढे होऊन सायलीच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला स्क्रीनवर पाहिलं तिथे नाव पिल्लू म्हणून दिसलं 

नाव वाचून संतापलेल्या भावाने तो मोबाईल न विचार करता थेट आपल्या कानाला लावला पलीकडून जी आवाज आला तो ओळखीचा होता तो सचिनचा आवाज होता 

सचिन आणि सायली एकाच गावात राहत असल्यामुळे सायलीचा भाऊ सचिनला अगदी चांगल्यापणाने ओळखत होता आपल्याच गावातील एका मुलाशी आपली बहीण लपून छापून बोलतेय हे समजताच त्याच्या डोक्यात अंधारी आली त्याचा राग अनावर झाला 

तो तसाच रागा रागाने घराबाहेर पडला वहिनीचे घर आणि बुद्ध विहार यांच्यामध्ये सोय अशी होती की वहिनीच्या स्लॅप वरून थेट बुद्धविहाराच्या स्लॅप वर जाता येत होतं हातात एक काडी घेऊन तो संतापाने स्लॅबच्या वाटेने बुद्ध विहार च्या दिशेने वेगाने निघाला 

रात्रीचा थरार आणि रोष 

त्याच्या मनात विचार आला आज पर्यंत गावामध्ये जे लोक बोलत होते ते खरंच आहे असा विचार करत सायलीचा भाऊ संतापाच्या आगीत जळत बुद्ध विहार च्या दिशेने निघाला वहिनी अंगणातच बसली होव

ती तो रागाच्या भरात वहिनीच्या अंगणात आला आणि त्याने विचारले इथून वरती जाता येते का

वहिनीने साध्या भाषेत हो उत्तर दिले हो इथून वरती जाता येते आणि बुद्ध विहार च्या समोरुन पण वरती जाता येते 

बिचारी वहिनी अभिनय होती तिला काय माहीत होतं की सायली चा भाऊ आता वर जाऊन सचिनला मारहाण करणार आहे माहिती नसल्यामुळे तिने सहज रस्ता दाखवला 

भाऊ ताडताड वरती गेला आणि त्याने सचिनला गाठले आणि संतापाच्या भरात त्याने सचिनला बेदम मारहाण केली मारहाणीचा तो राग इतका टोकाला गेला होता की तो चक्क सचिनला त्या स्लॅप वरून खाली ढकलणार सुद्धा होता बुद्ध विहार च्या खाली जमलेले सगळे लोक हा प्रकार पहात होते उघड्या उघड्या डोळ्यांनी बघत होते पण कुणाची मध्ये पडण्याची हिंमत नव्हती 

काही वेळाशी हा झगडा वाद असाच सुरू राहिला शेवटी कसेबसे वातावरण शांत झाले आणि जमलेले सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले रात्र वाढत गेली आणि रात्रीचे बरोबर बारा वाजले 

लाईट नसल्यामुळे उखाड्याने सचिनचे पप्पा भाऊ आणि मम्मी तिघेजण वरती स्लापर झोपायला गेले होते सचिन एकटाच आत मध्ये घरात झोपला होता पण सायलीच्या भावाचा राग अजूनही शांत झाला नव्हता तो थेट सचिनच्या घरी पोहोचला घरात कोणी नाही हे पाहून त्याने आत प्रवेश केला आणि झोपलेल्या सचिनला पुन्हा एकदा खूप मारले त्यांचा मारहाणीचा आणि गोंधळाचा आवाज ऐकून अखेर वर झोपलेल्या सचिनचे मम्मी पप्पा तातडीने उठले आणि खाली आले तेवढ्यात सायलीचा भाऊ तिथून पडाला

रात्री घडलेल्या तो थरार आणि राऋ्  संप ला